( MAHAVITARAN ) महावितरण मध्ये , 133 जागांसाठी भरती प्रक्रिया

Spread the love

महावितरण मध्ये विविध पदांच्या 133 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत , असुन पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीप्रमाणे आहे .

अ.क्रपदाचे नाव
01विजतंत्री ( इलेक्ट्रिशियन )
02तारतंत्री (वायरमन )

एकुण पदांची संख्या  – 133

पात्रता – 10 वी , आय. टी .आय ( इलेक्ट्रिशियन / वायरमन )

नौकरीचे ठिकाण – जालना ,  महाराष्ट्र

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 18.04.2022

अधिक सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment