राज्य शासनाकडून मार्च वेतनसोबत वाढीव DA व DA थकबाकी बाबतचे परिपत्रक निर्गमित !

Spread the love

राज्य शासकीय व निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2021 पासून 31 % दराने लागू करून , सर्व थकबाकी मार्च वेतनासोबत अदा करण्यासंदर्भात शासन परिपत्रक निर्गमित झाले आहेत .

खालील वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार , 6 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर 2021 या तीन महिने कालावधी मधील महागाई भत्ता अदा करण्यात यावी .राज्य शासनाच्या शासन निर्णयामध्ये 6 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना ,थकबाकी अदा करणेबाबत नमूद करण्यात आले नव्हते .यामुळे वित्त विभागाकडून खालील शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहेत .

सदर शासन परिपत्रकानुसार ,अनुदान प्राप्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता थकबाकीची अडा करण्यात यावी .सदर शासन निर्णयामुळे राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांना DA वाढ बाबत निर्णय घेण्यात आला नव्हता .अशा कर्मचाऱ्यांना सदर परिपत्रकानुसार , महागाई भत्ता थकबाकी लागू करण्यात आली आहे .

Leave a Comment