ST कर्मचाऱ्यांना माेठी आनंदाची बातमी ! अखेर उच्च न्यायालयाने दिला कर्मचाऱ्यांच्या बाजुने निकाल निकाल .

Spread the love

बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने आज कर्मचाऱ्यांच्या बाजुने मोठा दिलासादायक निर्णय दिला आहे . यामुळे बस महामंडळ कर्मचारी आझाद मैदानावर जल्लोष करत आहेत . आज रोजी उच्च न्यायालयामध्ये , सुनावणी ठेवण्यात आली होती . यावेळी न्यायालयाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासादाक लाभ लागु करण्यात आले आहेत .

बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्तीवेतन देण्यात यावे . त्याचबरोबर ग्रॅच्युईटी देण्यात येणार आहे . याबाबत न्यायालयाकडुन राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहेत . कर्मचाऱ्यांना राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या , निवृत्तीवेतन प्रमाणे निवृत्तीवेतन दिली जाणार आहे .विशेष म्हणजे ग्रॅच्युईटी रक्कमाचा लाभ बस महामंडळ कर्मचाऱ्यांना लागु केल्याने , बस महामंडळ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठा लाभ मिळणार आहे .

निवृत्तीवेतन व ग्रॅच्युईटी लाभ उच्च न्यायालयाने लागु केल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे . व निवृत्तीनंतर आर्थिक लाभ मिळणार आहे .

ग्रॅच्युईटी रक्कम ही निवृत्तीनंतर मिळत असते . ग्रॅच्युईटी रक्कम निवृत्तीनंतर किती मिळते , ग्रॅच्युईटी रक्कम काढण्याचे सुत्र पाहण्यासाठी CLICK HERE

Leave a Comment