इंजिनिअरिंग इंडिया मर्या .मध्ये ड्राफ्ट्समन पदांसाठी भरती प्रक्रिया 2022

Spread the love

इंजिनिअरिंग इंडिया मर्या .मध्ये ड्राफ्ट्समन पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदांचे नावपदांची संख्या
01.कनिष्ठ ड्राफ्ट्समन ग्रेड – 206
02.कनिष्ठ ड्राफ्ट्समन ग्रेड – 235

पात्रता – 65 टक्के गुणासह इंजिनिअरिंग डिप्लोमा

आवेदन शुल्क – फीस नाही

जॉब लोकेशन – संपर्ण भारत / विदेशात

सविस्तर अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment