भारतीय हवाई सेवा मर्या. मध्ये 1788 जागांसाठी मेगाभरती

Spread the love

भारतीय हवाई सेवा मध्ये 1788 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येत असुन ,शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

कोलकत्ता झोन –

अ.क्रपदाचे नावपदांची संख्या
01.टर्मिनल मॅनेजर01
02.सहाय्यक टर्मिनल मॅनेजर – पॅक्स01
03.ड्युटी व्यवस्थापक – टर्मिनल06
04.कनिष्ठ बाह्य तांत्रिक05
05.रॅम्प सेवा एजंट12
06.यूटिलिटी एजंट / रॅम्प वाहनचालक96
07.कस्टमर एजंट206
08.हँडीवूमन / हँडीमन277
 एकुण604

मुंबई झोन –

अ.क्रपदाचे नावपदांची संख्या
01.सहाय्यक टर्मिनल व्यवस्थापक02
02.ड्युटी व्यवस्थापक – रॅम्प02
03.ड्युटी व्यवस्थापक – पॅक्स07
04.ड्युटी अधिकारी – पॅक्स02
05.ड्युटी अधिकारी – कार्गो07
06.कनिष्ठ बाह्य –पॅक्स17
07.कनिष्ठ बाह्य –तांत्रिक04
08.ग्राहक एजंट360
09.कनिष्ठ ग्राहक एजंट20
10.रॅम्प सेवा एजंट47
11.वरिष्ठ रॅम्प सेवा एजंट16
12.यूटिलिटी एजंट / वाहनचालक80
13.हँडीमन620
 एकुण पदांची संख्या1184

नौकरीचे ठिकाण – मुंबई / कोलकत्ता

आवेदन शुल्क – 500/- रुपये ( मागासवर्गीय / माजी सैनिक – फीस नाही )

अधिक माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पाहा

कोलकत्ता झोन – जाहिरात पाहा

मुंबई झोन – जाहिरात पाहा

Leave a Comment