बँक ऑफ बडोदा मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव – एग्रीकल्चर मार्केटिंग अधिकारी
एकुण पदांची संख्या – 47
पात्रता – कृषी / मत्स्य विज्ञान /कृषी विपणन आणि सहकार / सहकार आणि बँकिंग /फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकिय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी / रेशिम शेती / मत्स्यपालन पदवी , एम. बी.ए
आवेदन शुल्क – 600/- रुपये ( मागासवर्गीय / महिला – 100/- रुपये )
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 26.04.2022
सविस्तर माहितीसाठी खालील जाहीरात पाहा