डॉ . बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ येथे पद भरती प्रक्रिया 2022

Spread the love

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदाचे नाव पदांची संख्या
01.कृषी सहाय्यक02
02.कार्यालय सहाय्यक01
03.जीप वाहनचालक01
04.ट्रॅक्टर चालक01

पात्रता –

अ.क्रपदाचे नावपात्रता
01.कृषी सहाय्यककृषी डिप्लोमा , MSCIT
02.कार्यालय सहाय्यकपदवी , संगणक ज्ञान , मराठी व इंग्रजी टायपिंग , MSCIT
03.जीप वाहनचालक10 वी ,वाहन चालक परवाना
04.ट्रॅक्टर चालक10 वी ,वाहन व ट्रॅक्टर चालक परवाना

वयोमर्यादा – खुला संवर्गासाठी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीय संवर्गासाठी 05 वर्षे सुट .

नौकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – रत्नागिरी , महाराष्ट्र

आवेदन शुल्क – फीस नाही

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 21.04.2022

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी

सविस्तर अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment