भारतीय आयात – निर्यात बँक मध्ये भरती प्रक्रिया 2022

Spread the love

भारतीय आयात निर्यात बँक मध्ये , भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – अधिकारी

एकुण पदांची संख्या – 30

पात्रता – 60 टक्के गुणासह MBA/PGDBA/LLB/BE/M.TECH/C.A/पदवी

आवेदन शुल्क – 600/- रुपये ( मागासवर्गीय – 100/- रुपये )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 28.04.2022

अधिक माहितीसाठी खालील अधिकृत्त सविस्तर जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment