सीमा रस्ते संघटना मध्ये बहुपर्यायी कुशल कामगार पदांच्या 302 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन ,पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदाचे नाव | पदांची संख्या |
01 | बहुपर्यायी कुशल कामगार | 147 |
02 | बहुपर्यायी कुशल कामगार ( नर्सिंग सहाय्यक ) | 155 |
एकुण पदांची संख्या | 302 |
पात्रता –
- पद क्र. 01 साठी – 10 वी उत्तीर्ण , ITI
- पद क्र.02 साठी 12 वी उत्तीर्ण , ANM / समतुल्य
वयोमर्यादा –
- पद क्र.01 साठी 18 ते 25 वर्षे
- पद क्र .02 साठी 18 ते 27 वर्षे
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 23.05.2022
आवेदन शुल्क – 50/- रुपये ( SC / ST – फीस नाही
सविस्तर माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पाहा