MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत , पदभरती

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्रपदाचे नावपदांची संख्या
01.पोलिस उप अधिक्षक02
02.उप संचालक , न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा राज्य सेवा वर्ग – 106
03.सहाय्यक संचालक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा राज्य सेवा वर्ग – 117
04.उपसंचालक , संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण01
05.सहाय्यक संचालक, संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण05
06.वैज्ञानिक अधिकारी , संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण17
07.सहाय्यक रासायनिक विश्लेषक33
 एकुण पदांची संख्या81

पात्रता – सविस्तर जाहिरात पाहा

वेतनश्रेणी – 56100/- रुपये 1,77,500/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 09.05.2022

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment