आजच्या युगात व्यवसायाची निवड करताना , अनेक संभ्रम निर्माण होत होतात . व्यवसाय करताना योग्य निवड , भविष्यात होणारी व्यवसायाची अनुरुपता तपासून व्यवसाय करणे अत्यंत महत्वाचे असते . असेच काही व्यवसाय आहेत . जे कि , कधीही बंद पडणार नाहीत. असे कोणकोणते व्यवसाय आहेत . ते खालीलप्रमाणे पाहुयात .
यामध्ये प्रामुख्याने मानवाच्या प्राथमिक गरजावर अवलंबून असणारे व्यवसाय कधीही बंद पडु शकत नाही .यापैकी प्रथम क्रमांकावर फुड व्यवसाय आहे . यामध्ये , किराणा दुकाण , कच्चा मालावरील प्रक्रिया उद्योग ,किरकोळ फुड तयार करणे , फूड पॅकेट तयार करणे .

मेडिकल उद्योग हा व्यवसाय दुसऱ्या क्रमांकावर येतो .हा व्यवसाय कधीही बंद पडु शकत नाही . परंतु यासाठी स्किलची आवश्यकता असणारे , कामगार ठेवणे गरजेचे आहे . जसे कि , औषधी दुकानामध्ये , औषध निर्माता कामागाराची आवश्यकता आहे .

शिक्षणासाठी अनुरुप असणारे व्यवसाय तिसऱ्या क्रमांकावर येतात . जे कि कधीही बंद पडु शकत नाही . यामध्ये क्लासेस , स्टेशनरी साहित्य व्यवसाय , वह्या प्रोडेक्शन उद्योग ,त्याचबरोबर शिक्षणासाठी आवश्यक किरकोळ साहित्याचे व्यवसाय कधीही बंद पडु शकत नाहीत .

चौथ्या क्रमांकावर वाहतुक सेवा व्यवसायाचा येतो . हा देखिल व्यवसाय कधीही बंद पडु शकत नाही .

चैनीच्या वस्तु विषयक व्यवयाय यामध्ये सौंदर्य प्रसाधने , दाग दागिने अशा व्यवसायांचा समावेश होतो .
