प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल यांना कालबद्ध पदोन्नती योजनेच्या वेतनश्रेणी लागु करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक .

Spread the love

राज्यातील शिक्षण विभागामध्ये , कार्यरत प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपाल यांना पदोन्न‍ती योजनेच्या वेतनश्रेणी लागु करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक शिक्षण विभागाकडुन निर्गमित झाले आहे . याबाबतचा सविस्तर परिपत्रक खालीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपाल पदांना सहाव्या वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नती वेतनश्रेणी निश्चिती करण्यात आलेली नाही . यामुळे सदर पदांना सातव्या वेतन आयोगानुसार पदाच्या मुळ वेतनाच्या पुढची वेतनश्रेणी लागु करण्यात येणार आहे . यासाठी शिक्षण विभागाकडुन सदर पदांची माहिती तात्काळ मागविण्यात आलेली आहे .

याबातचा दि .12.04.2022 रोजी शिक्षण संचालनालय यांचा परिपत्रक खालीलप्रमाणे पाहा

Leave a Comment