BREAKING NEWS : राज्य पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी बाबत आत्ताची महत्वाची अपडेट !

Spread the love

राज्य सरकारने राज्य सरकारी /पेन्शनधारक कर्मचाऱ्यांचा जुलै 2021 पासून ,महागाई भत्ता 31 टक्के करण्यात आला आहे . शिवाय हा वाढीव महागाई भत्ता मार्चच्या वेतन / पेन्शन सोबत रोखीने अदा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते . परंतु अनेक पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत पेन्शन मिळालेली नाही .

ज्या पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत महागाई भत्ता थकबाकी मिळालेली नाही . अशा पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल महिन्याच्या पेन्शन सोबत रोखीने DA फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे . यामध्ये मागिल तीन महिने कालावधी मधील 11 टक्के DA फरक व जुलै ते मार्च पर्यंतचा DA फरकाचा समावेश असणार आहे .अनेक पेन्शन धारक कर्मचाऱ्यांची पेन्शन 10 तारखेच्या आत झाल्याने , अनुदान प्राप्त झाल्यानंतर माहे एप्रिल महिन्याच्या पेन्शन रोबत DA थकबाकी अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे .

परंतु ज्या कर्मचाऱ्यांची अद्याप पर्यंत पेन्शनची रक्कम खात्यात वर्ग झाली नाही . अशा पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल महीन्याच्या पेन्शनसोबतच DA थकबाकी अदा करण्यात येणार आहे .

Leave a Comment