टाटा मेमोरियल सेंटर भरती , मुंबई ( ACTREC ) 2022

Spread the love

टाटा मेमोरियल सेंटर , मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदांचे नाव
01.निविदा अथियंता
02.समन्वयक
03.बहु- कुशल प्रशासकिय सहाय्यक
04.वैज्ञानिक सहाय्यक
05.प्रोजेक्ट सहकारी
06.वाहन चालक
07.संशोधन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – अधिक माहितीसाठी सविस्तर जाहीरात पाहा

वेतनश्रेणी – 16000/- रुपये ते 34700/- रुपये

मुलाखत दिनांक – 20,22,25,27 एप्रिल 2022 व 10 मे 2022

नौकरीचे ठिकाण ( JOB LOCATION ) – MUMBAI ,MAHARASHTRA

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment