BREAKING NEWS : अखेर राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित दराने वाहनभत्ता लागु , शासन निर्णय निर्गमित .

Spread the love

राज्य शासनाने राज्य शासकिय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतुक भत्यामध्ये सुधारणा करण्यात आली असुन सुधारित वाहतुक भत्ता 01 एप्रिल 2022 पासुन प्रत्यक्ष रोखीने अदा करण्याचे आदेश राज्य शासनाने देण्यात आले आहेत . याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे .

सदर वाहतुक भत्ता वाढ हि , 01.04.2022 पासुन लागु करण्यात आला आहे . वेतन स्तरानुसार वाहतुक भत्यामध्ये सुधारणा करण्यात आला आहे . वेतनश्रेणीनुसार सुधारित वाहतुक भत्ता खालीप्रमाणे आहे .

वेतनस्तरमुंबई ,नागपुर , पुणे नागरी समुह ठिकाणी वाहतुक भत्ताइतर ठिकाणे वाहतुक भत्ता
एस -20 व त्यापेक्षा अधिक5400/- रुपये2700/- रुपये
एस -7 ते एस – 192700/- रुपये1350/- रुपये
एस- 1 ते एस – 61000/- रुपये675/- रुपये

अंध ,  अस्थिव्यंग , मुकबधीर , श्रवणदोष कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे सुधारित वाहतुक भत्ता लागु करण्यात आला आहे .

वेतनस्तरमुंबई ,नागपुर , पुणे नागरी समुह ठिकाणी वाहतुक भत्ताइतर ठिकाणे वाहतुक भत्ता
एस -20 व त्यापेक्षा अधिक10800/- रुपये5400/- रुपये
एस -7 ते एस – 195400/- रुपये2700/- रुपये
एस- 1 ते एस – 62250/- रुपये2250/- रुपये

याबाबतचा हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शासन निर्णय

Leave a Comment