केंद्रीय सशस्त्र पोलिस दल मध्ये , सहाय्यक कमांडंट पद भरती प्रक्रिया

Spread the love

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये भरती प्रकिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रदलाचे नावपदांची संख्या
01.BSF66
02.CRPF29
03.CISF62
04.ITBP14
05.SSB82
 एकुण पदांची संख्या253

पात्रता – पदवी ( कोणत्याही शाखेतील )

 आवेदन शुल्क – 200/-   रुपये ( SC /ST / महिला उमेदवार – फीस नाही )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 10.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment