MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत  केवळ 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लघुलेखक पदासाठी नौकरीची मोठी संधी .

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केवळ 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लघुलेखक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदाचे नावपदांची संख्या
01.लघुलेखक ( उच्च श्रेणी ) ,मराठी32
02.लघुलेखक ( उच्च श्रेणी ) ,इंग्रजी30
03.लघुलेखक ( निम्न श्रेणी ) , मराठी55
04.लेघुलेखक ( निम्न श्रेणी ) ,इंग्रजी45
 एकुण पदांची संख्या162

पात्रता – 10 वी उत्तीर्ण , संबंधित विषयात लेघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 12.05.2022

जॉब संवर्ग – वर्ग -2

आवेदन शुल्क – 394/- रुपये ( मागासवर्गीय – 294 /- रुपये )

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment