BANK JOB : पंजाब नॅशनल बँक मध्ये पद भरती प्रकिया 2022

Spread the love

पंजाब नॅशनल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रकिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदनाम व पदांची संख्या याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.रिस्क मॅनेजर140
02.वरिष्ठ व्यवस्थापक05
 एकुण पदांची संख्या145

पात्रता –

  • रिस्क मॅनेजर पदासाठी – CA / CMA /CFA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी व एम.बी.ए./PGDM किंवा समतुल्य
  • वरिष्ठ मॅनेजर पदासाठी – CA / CMA /CFA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी व एम.बी.ए./PGDM किंवा समतुल्य

आवेदन शुल्क – खुला / ओबीसी प्रवर्ग – 850/- रुपये ( मागासवर्गीय – 100/- रुपये )

परीक्षा दिनांक – 12.06.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment