मुंबई उच्च न्यायालयामध्ये ,  केवळ 4 थी पात्रताधारकांसाठी नौकरीची मोठी संधी .

Spread the love

मुंबई उच्च न्यायालयामध्ये , केवळ 4 थी पात्रताधारक उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नावमाळी / मदतनिस
एकुण पदांची संख्या02
शैक्षणिक पात्रता4 थी पास
इतर पात्रताबगीचा , हिरवळी , वनस्पती ,झाडे इ.कामाचा 3 वर्षाचा अनुभवमराठी व हिंदी भाषा लिहीता ,वाचता व बोलता येणे आवश्यक
वयोमर्यादाकिमान 21 वर्षे व कमाल 38 वर्षे ( मागासवर्गीस उमेदवार – 43 वर्षे )

निवड प्रक्रिया – प्राप्त अर्जाची छाननी करुन अल्प सुची तयार करण्यात येईल , अल्प सुचीमधील उमेदवारांनाच पुढील परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येतील .

परीक्षेचे मुल्यांकन पद्धत –

अ.क्रपरीक्षा मुल्यांकन पद्धतगुण /मार्क
01.प्रात्यक्षिक परीक्षा ( बागबगिचा देखभाल )30
02.शारीरिक क्षमता चाचणी10
03.वैयक्तिक मुलाखत10
 एकुण गुण50

वेतनमान – सातव्या वेतन आयोगानुसार – 15000/- ते 47600/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 05.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment