ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन इंडिया , भरती प्रक्रिया 2022

Spread the love

इलेक्टॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर अभियंता – ECE21
02.पदवीधर अभियंता – MECH10
03.पदवीधर अभियंता – CSE09
 एकुण पदांची संख्या40

पात्रता – 65 टक्के गुणासह संबंधित विषयामध्ये इंजिनिअरींग पदवी ( मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55 टक्के गुण ) , गेट परीक्षा उत्तीर्ण

आवेदन शुल्क – 500/- रुपये ( मागासवर्गीय – फीस नाही

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 14.05.2022

 अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment