नोकरी करणाऱ्या विधवा , एकल , घटस्फोटीत महिलांना निवासस्थानासाठी केंद्र व राज्य शासनाची महत्वाची योजना .

Spread the love

नोकरी करणाऱ्या एकल महिला , विधवा , घटस्फोटित , अविवाहीत त्याचबरोबर पती बाहेरगावी असलेल्या महिलांना नौकरीच्या ठिकाणी सुरक्षित निवासस्थानाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबत महत्चाची योजना केंद्र व राज्य शासनाकडुन राबविण्यात येते .  

नौकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह योजना – ही योजना केंद्र सरकार , राज्य सरकार व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत राबविली जाते , यामध्ये केंद्र सरकार – राज्यसरकार – स्वयंसेवी संस्था 60:15:25 असे प्रमाण मध्ये योगदान देतात .सदर योजनेसाठी राज्य शासनाकडुन 15 टक्के निधी उपलब्ध करुन दिला जातो . यासाठी राज्य शासनाने एक वेगळा लेखाशिर्ष उघडण्यास दि 26.04.2022 रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे . शहरी भागामध्ये या योजनेअंतर्गत महिलांना वसतीगृह उपलब्ध करुन दिले जाते .

या योजनेमुळे अनेक नोकरी करणाऱ्या एकल , विधवा , घटस्फोटित , अविवाहित त्याचबरोबर पती बाहेरगावी असलेल्या महिलांना सुरक्षित निवासस्थानाची व्यवस्था उपलब्ध झाली आहे .याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे .

Leave a Comment