राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माहे एप्रिल महिन्याच्या वेतन देयकाबाबत , मोठी आनंदाची बातमी आली आहे . याबाबत जिल्हा मधी सर्व कोषागार अधिकाऱ्यांना परीपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत . याबातचा सविस्तर परीत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .
दि.01.05.2022 रोजी सार्वजनिक सुट्टी आहे , त्याचबरोबर दि.03.05.2022 रोजी ईद सण असल्याने , कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेमध्ये करण्याच्या दृष्टीकोनातुन योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे .01 मे रोजी सार्वजनिक सुट्टी व ईद या राष्ट्रीय सणाचा विचार करता राज्यातील सर्व शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था , निमशासकिय , अनुदानित , प्राथमिक , आश्रमशाळा , माध्यमिक आस्थापनेमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल महीन्याचे वेतन एप्रिल महिना संपण्यापूर्वी अदा करण्यात येणार आहे .
माहे एप्रिल महीन्याचे वेतन एप्रिल महिना संपण्यापुर्वीच अदा करण्याबाबतची विनंती विधान परिषद सदस्य मा. श्रीकांत गोविंदराव देशपांडे यांनी केली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल महिन्याचे वेतन एप्रिल महिना संपण्यापुर्वीच अदा करण्यात येणार आहे .याबाबतचा सविस्तर परिपत्रक खालीलप्रमाणे आहे .
