BREAKING NEWS : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 34 % DA जानेवारी  2022 पासुनच होणार लागु !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकिय ,निमशासकिय ,व इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 34 टक्के महागाई भत्ता जानेवारी 2022 पासुनच लागु करण्यात येणार आहे . केंद्र सरकारने जोनवारी 2022 पासुन 34 टक्के दराने महागाई भत्ता सह जानेवारी 2022 पासुनचा DA  फरकाची रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना  जुलै 2021 पासुनच 31 टक्के दराने महागाई भत्ता फरकासह माहे मार्च महीन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश राज्य शासनाने देण्यात आले होते .राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता मिळण्याची आहे . याबाबत विविध राज्य कर्मचारी संघटनांमार्फत राज्य शासनास निवेदने देण्यात आले आहेत .केंद्र सरकारच्या धर्तीवर जानेवारी 2022 पासुनच 34 टक्के दराने DA फरकासह लागु करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडुन करण्यात आली आहे .

34 % वाढ बाबत निर्णय कधी होणार ?

राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के DA  वाढ बाबत अद्याप पर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नसला , तरी जुलै 2022 पुर्वीच याबाबत राज्य शासनाकडुन निर्णय घेण्याची मोठी शक्यता आहे .हा वाढीव DA  वाढीचा लाभ  राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे .

Leave a Comment