Bank Job: राष्ट्रीय सहकारी बँक , लिपिक पद भरती प्रक्रिया 2022

Spread the love

राष्ट्रीय सहकारी बँक मध्ये लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नावलिपिक
एकुण पदांची संख्या12
पात्रताकोणतीही पदवी , बँक कामकाज अनुभव , मराठी , इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान
वयोमर्यादा18 ते 35 वर्षे

आवेदन शुल्क – 655/- रुपये मात्र

जॉब लोकेशन – मुंबई , महाराष्ट्र

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक .17.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

2 thoughts on “Bank Job: राष्ट्रीय सहकारी बँक , लिपिक पद भरती प्रक्रिया 2022”

Leave a Comment