Employee News  : 3.68 पट फिटमेंट फॅक्टर वाढीमुळे मुळ वेतनात किती वाढ होईल , जाणुन घ्या सविस्तर सुत्र .

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढ होण्याची मोठी चर्चा सध्या सुरु आहे .याबाबत केंद्रीय कामगार युनियन कडुन वारंवार केंद्र सरकारला निवेदने देण्यात आले आहेत . यापुर्वी सन 2016 साली वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट करण्यात आला होता .केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांचा वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 3.68 पट केल्यास , मुळ वेतनामध्ये किती वाढ होईल . याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहुयात .

फिटमेंट फॅक्टर 3.68 पट झाल्यास निश्चितच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 18000/- रुपये वरुन 26000/- रुपये होईल . तर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 15000/- रुपये वरुन 21100/- रुपये होईल . यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकुण पगारामध्ये , मोठी वाढ होणार आहे . 3.68 पट फिटमेंट फॅक्टर नुसार मुळ वेतन काढण्यासाठी , 6 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी  मुळ वेतनाची रक्कम X 3.68 असा सुत्र वापरावे . तर सातवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खालील सुत्र वापरावे

=सातवा वेतन आयोगाचे मुळ वेतन / 3.68 = XYZ

=XYZ + सातवा वेतन आयोगन मुळ वेतन

उदा – मुळ वेतन – 15000

= 15000 / 3.68

=19076

=19100 ( round off )

वरीलप्रमाणे मुळ वेतन काढावे , 3.68 पट फिटमेंट फॅक्टर वाढीमुळे केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतनामध्ये , मोठी वाढ होईल . शिवाय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये देखिल वाढ होईल .

Leave a Comment