महाराष्ट्र ग्रामीण डाकसेवक पदांच्या 3026 जागासाठी भरती  , जिल्हानुसार रिक्त पदे पाहा .

Spread the love

महाराष्ट्र ग्रामीण डाकसेवक पदांच्या 3026 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर पदासाठी केवळ 10 वी उत्तीर्ण पात्रता असुन , यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही .केवळ 10 वीच्या टक्केवारीवर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

यामध्ये शाखा पोस्टमास्टर , सहाय्यक शाखा पोस्टमास्टर , डाकसेवक , मेलगार्ड असे पदे असुन कामाच्या तासानुसार सदर पदांना वेतन दिले जाते . वेतनासोबत इतर लागु भत्ते देखिल दिले जाते .सदर पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक हि 05 जुन 2022 असुन आवेदन शुल्क हे 100 रुपये आहे . तर मागासप्रवर्ग व महीला उमेदवारांसाठी कोणतीही शुल्क आकारण्यात येणार नाही .हे

महाराष्ट्रामधील 3026 जागांपैकी जिल्हानुसार रिक्त पदांची जागा पाहाण्यासाठी https://indiapostgdsonline.in/ या अधिकृत्त संकेतस्थळावर भेट देवुन आपला राज्याची निवड करावी . त्यानंतर जिल्हा निवड करुन आपला B.O ची निवड करुन रिक्त पदे पाहु शकता .

Leave a Comment