MAHATRANSCO : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी , मध्ये पद भरती प्रक्रिया

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये , विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक अभियंता ( ट्रान्समिशन ट्रेड )170
02.सहाय्यक अभियंता ( टेलिकॉम ट्रेड )25
03.सहाय्यक अभियंता ( सिव्हिल ट्रेड )28
 एकुण पदांची संख्या223

पात्रता – संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग पदवी

JOB LOCATION : MAHARASHTRA

आवेदन शुल्क – खुला प्रवर्ग 800/- रुपये ( मागासप्रवर्ग – 400/- रुपये )

वयोमर्यादा – दि .24.05.2022 रोजी वयाचे 18 ते 38 वर्षे ( राखीव प्रवर्गासाठी 05 वर्षे सुट )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -24.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment