PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पद भरती 2022

Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पुणे येथे आरोग्य सेविका पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामआरोग्य सेविका
एकुण पदांची संख्या88
पात्रताANM कोर्स
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे

वेतनमान – 18000/- प्रतीमहा

आवेदन शुल्क – कोणतीही फिस नाही

JOB LOCATION – PIMPRI CHINCHAWAD , PUNE

निवड प्रक्रिया – निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे .

थेट मुलाखत दिनांक – दि.17 , 18 व 19 मे 2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment