मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी , ब्लॉउजविना साडी घातल्याने , होत आहे ट्रोल .

Spread the love

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच चर्चेत असते .प्राजक्ता माळी ही नवनविन ड्रेस स्टाईलमुळे खुप चर्चेत असते . अनेकवेळा प्राजक्ता माळी आपल्याच चाहत्यांकडुन ट्रोल होते . अशा प्रकारे प्राजक्ता माळीने ब्लॉउजविना साडी परिधान केलेला आपला फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे .

या फौटोवर अनेकांनी कमेंटचा वर्षाव करत आहे . प्राजक्ता माळी ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असुन ती नेहमी सोशल मिडियावर सक्रिय असते . यामुळे प्राजक्ताचे अनेक चाहते आहेत . ती आपल्या नवनविन स्टाईलने आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते . परंतु अनेकदा ती आपल्या चाहत्यांकडुन ट्रोल होते . त्यांच्या चाहत्यापैकी अनेकांचे म्हणणे आहे की , मराठी संस्कृतीला साजेल असेच पेहराव करावा . अन्यथा मराठी संस्कृत्तीचा ऱ्हास होईल .

प्राजक्ताच्या या लुकमुळे तरुणवर्गीय चाहते मोठ्या प्रमाणात घायाळ झाले आहेत . शिवाय प्राजक्ताच्या अशा लुक मुळे त्यांचे सोशल मिडियावरील चाहते मोठ्या प्रमाणात वाढले आहेत .

Leave a Comment