भारतीय कृषी संशोधन संस्थामध्ये असिस्टंट पदासाठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

Spread the love

भारतीय कृषी संशोधन संस्था मध्ये , असिस्टंट पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.असिस्टंट -ICAR ( HQ)71
02.असिस्टंट -ICAR institute391
 एकुण पदांची संख्या462

 वरील 462 जागेपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये , 31 जागा रिक्त आहेत .

पात्रता – पदवी उत्तीर्ण ( कोणत्याही शाखेतील )

वयोमर्यादा

अ.क्रसंवर्गवयोमर्यादा ( वर्षामध्ये )
01.ओपन20 ते 30
02.इतर मागास प्रवर्ग03 वर्षे सुट
03.मागास प्रवर्ग05 वर्षे सुट

आवेदन शुल्क – ओपन /ओबीसी प्रवर्गाकरीता – 1200/- रुपये , मागासप्रवर्ग / महिला करीता – 500/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 07.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment