पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 175 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 175 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकिय अधिकारी03
02.अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी04
03.अधि परिचारिका17
04.LHV01
05.आरोग्य सेविका18
06.प्रयोगशाळा तंत्रज्ञ09
 एकुण पदांची संख्या175

पात्रता –

01.पद क्र.01 व 02 साठी MBBS

02. पद क्र. 03 साठी GNM /B.SC नर्सिंग

03. पद क्र .04 साठी B.SC नर्सिंग

04. पद क्र. 05 साठी – बारावी , ANM

05. पद क्र. 06 साठी – बारावी , DMLT

आवेदन शुल्क – फीस नाही

नोकरीचे ठिकाण – पनवेल , रायगड

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 13.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

1 thought on “पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 175 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2022”

Leave a Comment