Spread the love

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Brihnmumbai municipal corporation , Recruitment for Assistant Public Relation officer post ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामसहाय्यक जनसंपर्क अधिकारी
एकुण पदांची संख्या05
पात्रताकोणतीही पदवी , पत्रकारिता किंवा जाहीरात किंवा जनसंपर्क व जनसंज्ञापन यापैकी पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादाउमेदवाराचे वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 05 वर्षे सुट )
नोकरीचे ठिकाणमंबई , महाराष्ट्र राज्य
आवेदन शुल्क1200/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता 1000/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 02.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी