Spread the love

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागरपुर येथे बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे .( National Health Mission Nagpur , Recruitment for MPW male 2022 )  पदभरतीचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामबहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी – पुरुष
एकुण पदांची संख्यातुर्तास प्रविष्ठ नाही
पात्रता12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण , पॅरामेडिकल प्रशिक्षण कोर्स / स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक
आवेदन शुल्क150/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 100/- रुपये )
वेतनमानसरकारी नियमानुसार
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन )नागपुर जिल्हा , महाराष्ट्र राज्य

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा परिषद ,शासकीय सिव्हिल लाईन , राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 26.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी