राज्य कर्मचारी विमा महामंडळमध्ये विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी .

Spread the love

राज्य कर्मचारी विमा महामंडळमध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रकिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Employees State Insurance Corporation Recruitment for Various Post ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राध्यापक09
02.असोसिएट प्राध्यापक22
03.सहाय्यक प्राध्यापक35
04.वरिष्ठ रेसिडेंट73
05.स्पेशालिस्ट13
06.सुपर -स्पेशालिस्ट14
 एकुण पदांची संख्या169

पात्रता –

पद क्र.01 साठी – MD/MS/DNB

पद क्र.02 साठी – MD/MS/DNB

पद क्र.03 साठी – MD/MS/DNB

पद क्र.04 साठी – MD/MS/DNB

पद क्र.05 साठी – MBBS , पदव्युत्तर पदवी

पद क्र.05 साठी – MBBS ,पदव्युत्तर पदवी

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद , आंध्र प्रदेश

आवेदन शुल्क – 1000/- रुपये ( मागासवर्गीय / महिला उमेदवारांकरीता – फीस नाही )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 08.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment