Spread the love

भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 5212 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( State Bank of india Recruitment for banking clerk , Number of vacancy – 5212 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – लिपिक (कनिष्ठ असोसिएट / कस्टमर सपोर्ट व सेल्स )

एकुण जागांची संख्या – 5212 ( यापैकी महाराष्ट्र सर्कलमधील रिक्त पदे – 747 )

संवर्गनिहाय जागांचे विवरण –

संवर्गजागेची संख्या
अनुसुचित जाती755
अनुसुचित जमाती652
इतर मागास प्रवर्ग1172
आर्थिक मागास प्रवर्ग490
जनरल2143
एकुण जागांची संख्या5212

शैक्षणिक पात्रता – पदवी ( कोणत्याही शाखेतील )

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.08.2022 रोजी 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्याने असणे आवश्यक ( ST/SC – वर्षे सुट ,OBC -03 वर्षे सुट )

आवेदन शुल्क – 750/- रुपये ( मागासप्रवर्ग / माजी सैनिक – फीस नाही )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 27.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी