Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळामध्ये जानेवारी 2022 ते जुलै 2021 या 18 महिने कालावधी करीता महागाई भत्ता वाढ थांबविण्यात आली होती . या काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कामकाज नियमित पार पाडल्याने , कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सरकारला रोखता येत नाही .असा दावा देणारी याचिका सर्वोच्‍च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे .या याचिकेवर अद्याप पर्यंत निकाल देण्यात आलेला नाही .

कर्मचारी संघनांकडुन वारंवार या 18 महीने कालावधी मधील महागाई भत्ता थकबाकी देण्यात यावी अशी मागणी होत आहे . नुकतेच केंद्रीय कर्मचारी युनियन कडुन 18 महिने डी.ए थकबाकी देणेबाबतची मागणीपत्र केंद्र सरकारला सादर केले आहे . कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास संप करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे .याप्रमाणे राज्यातील कर्मचारी या संदर्भात आक्रमण भुमिक घेत आहेत . राज्यतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या 21 सप्टेंबर नंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांचे अनेक मागण्या प्रलंबित आहेत , जसे कि जुनी पेन्शन लागु करण्याची मोठी मोठी कर्मचाऱ्यांची आहे .

18 महिने कालावधी मधील डी.ए

सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महीने कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकी अदा करणेबाबत , केंद्र सरकार सहमत असून , याबाबत केंद्राकडुन अधिकृत्त सविस्तर नोटीफिकेशन लवकरच निर्गमित करण्यात येणार असून , कर्मचाऱ्यांना या कालावधी मधिल थकबाकी लवकरच अदा करण्याची शक्यता आहे . केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना या कालावधी मधील डी.ए थकबाकी लागु केल्यास , राज्य कर्मचाऱ्यांना देखिल लागु करण्यात येईल .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी