Spread the love

सध्या बघायचे झाले तर सर्वांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर शिवाय अन्न हे शिजत नाही, एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामध्ये मोदीजींनी पूर्वी लागू केलेल्या गॅस सिलिंडर अनुदानामुळे बऱ्याच महिलांनी कुटुंबीयांनी स्वस्त मध्ये गॅस सिलेंडरचा लाभ घेतला आणि आता तो लाभ आपल्या डोक्यावरती येऊन बसला आहे. कारण गॅस सिलेंडरचे वाढते दर हे म्हणजे सामान्य नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. पण आता गॅस सिलेंडर दरामध्ये थोडेफार बदल आपल्याला दिसून आले आहेत आणि हे बदल नागरिकांच्या अगदी मनासारखे आहेत असे म्हणायला काही अडचण नाही.

आज मिळणारे गॅस सिलेंडरच्या दराबद्दल माहिती घेऊया

तर मित्रांनो चला, आज आपण जाणून घेऊया सिलेंडर आता किती दरामध्ये आपल्याला मिळणार. गॅस सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त झाला यासोबतच कोणत्या शहरांमध्ये किती रुपयाला गॅस सिलेंडर दिला जाईल. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तरी हा लेख शेवटपर्यंत वाचावा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करावा.

गॅस सिलेंडर झाला आता स्वस्त, नागरिकांमध्ये निर्माण झाले आनंदाचे वातावरण

सध्या सणासुदींचे दिवस चालू आहेत, येणार काही दिवसांमध्येच दिवाळी दसरा असे मोठे सण सुरू होतील. अशावेळी आनंदाचे वातावरण घरामध्ये असते, या काळात वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दरम्यानच्या काळात डिझेल पेट्रोलचे आणि एलपीजी सिलेंडरचे दर वाढले होते, पण आता येणार काळामध्ये गॅस सिलेंडरचा वापर हा वाढणार आहे. त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडर तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये दिला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सर्वांना एलपीजी गॅस सिलेंडर हा 750 रुपयांच्या आसपास मिळू शकतो.

पहा वेग-वेगळ्या शहरांमधील गॅस सिलेंडरच्या किंमती

आपल्या देशांमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये किती रुपये आणि गॅस सिलेंडर दिला जाईल याबद्दल माहिती जाणून घेऊया. खालील यादी पहा त्यानुसार तुम्हाला मोठ्या शहरा मधील गॅस सिलेंडरचे दर समजतील.

१) दिल्ली – 750
२) जयपूर – 753
३) पाटणा – 817
४) इंदूर – 770
५) अहमदाबाद – 755
६) पुणे 752
७) गोरखपूर – 794
८) भोपाळ – 755
९) आग्रा – 761
१०) रांची – 798
११) मुंबई – 750
१२) कोलकाता – 765
१३) चेन्नई – 761
१४) लखनौ – 777

गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी विविध शहरांमध्ये अशा प्रकारचे दर आपल्याला मिळणार आहेत. तर मित्रांनो एवढ्या रुपयांनी गॅस स्वस्थ झालेला आहे. ही आनंदाची बातमी येणाऱ्या सणासुदीच्या काळात महत्त्वाची ठरणार आहे. हा लेख तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व सर्वांपर्यंत माहिती पोहोचवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी