IOCL : इंडियन ऑइल कार्पोशन मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

इंडियन ऑइल कार्पोशन मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Indian Oil Corportion Limited Recruitment 2022 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इंजिनिअरिंग सहाय्यक26
02.टेक्निकल अटेंडंट30
 एकुण पदांची संख्या56

पात्रता –

पद क्र.01 साठी – 50 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.02 साठी – 10 वी , आयटीआय

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.12.09.2022 रोजी 18 ते 26 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता -05 वर्षे सुट , इतर मागास प्रवर्गाकरीता -03 वर्षे सुट )

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – ऑल इंडिया

आवेदन शुल्क – 100/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – फीस नाही )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 10.10.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment