आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वांनाच श्रीमंत बनायचे आहे , परंतु आपल्याला माहीत असेल कि , श्रीमंत होण्यासाठी हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क केल्यानंतर होवू शकतो . यासाठी आपला वैयक्तिक छोटा / मोठा व्यवसायाला सुरुवात करणे आवश्यक आहे .अशाच प्रकारच्या एक घरगुती / कमी भांडवल व कमी खर्चीक व्यवसायाविषयक आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत .या व्यवसायाचे नाव आहे , पापड / चिप्स मेकिंग घरगुती व्यवसाय . या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहुयात .
आजकाल चिप्स / पापड यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते .बाजारामध्ये येणारे चिप्स / पापड हे साधारण 5 -10 रुपयांना एक पॉकिट मिळते . त्यामध्ये चिप्स / पापडाचे प्रमाण खुपच कमी असते . यामुळे या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात मार्जिन मिळते .साधारण पणे या व्यवसाय घरगुती पद्धतीने सुरु करण्यासाठी कमीत कमी 25,000/- रुपये एवढा खर्च येतो . तोही मशिनचा खर्च राहील . यामध्ये आटा मशिन स्वतंत्र घ्यायची असेल तर 25,000/- रुपये लागतील .आटा हा घरगुती पद्धतीने देखिल तयार करु शकतो , परंतु व्यवसायाची व्याप्ती वाढल्यास आटा मशिनची आपल्याला आवश्यकता भासेल .
मशिनची किंमत / वापर कसा होतो –
पापड / चिप्स मशिनची साधारण किंमत ही 25,000/- रुपये आहे . आपल्याला मोठी मशिन घ्यायची असल्यास , मशिनच्या आकारानुसार 5 लाख रुपयांपर्यंची मशिन मिळते . परंतु घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी 25,000/- रुपयाची मशिन उत्तम आहे . ही मशिन तासामध्ये 5 कि.ग्रॅम आटाचे पापट / चिप्स बनवू शकते . म्हणजेच साधारणपणे 1500 चिप्स / पापट पॉकिट तयार होते . म्हणजेच दिवसातुन 8 तास काम केल्यास ,12000 चिप्स / पापड पॉकिट तयार होतील .
नफा / फायदा –
समजा दिवसातुन तुम्ही जर 10,000 चिप्स / पापडाचे पॉकिट तयार केले तरीही तुम्हील एक पॉकिट 5 प्रमाणे धरल्यास 50,000 /- रुपये ढोकळ फायदा होईल तर , यापैकी उत्पादन / रॉ मलेरिअल 50 टक्के खर्च वजा केल्यास दिवसाला 25,000/- रुपये कमवु शकता .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !