Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत अस्थायी कर्मऱ्यांच्या बाबतीत  पदे पूढे चालु ठेवणेबाबत ,विविध विभागांचे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाले आहेत .अस्थायी पदांना पुढे चालु ठेवणेबाबत वेळोवेळो शासनाकडुन शासन निर्णय निर्गमित करण्यात येते .याबाबत राज्य शासनाच्या विविध विभागाकडुन दि.16.09.2022 रोजी अस्थायी पदांना सेवेत पुढे चालु ठेवण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .या संदर्भातील विभागनिहाय शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहूयात .

शासन सेवेत प्रथम रुजु दिनांकानंतर ,समानधानकारक सेवेच्या तीन वर्षानंतर सदर पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचारी म्हणुन घोषित करण्यात येते . याबाबत शासनाकडुन स्थायीत्व प्रमाणपत्र बहाल करण्यात येते .अस्थायी पदांना सेवेत पुढे चालु ठेवण्यासाठी प्रत्येक सहा महीन्यानंतर सेवेत पुढे चालु ठेवण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात येते .अशा अस्थायी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.16.09.2022 रोजी विविध विभागांकडुन 10 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .जेणेकरुन अस्थायी कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ पोर्टलवर काढण्यास मदत होते .

अस्थायी पदांना पुढे चालु ठेवणेबाबत खालील विभागांकडुन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

अ.क्रविभागाचे नाव
01.सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभाग
02.उच्च व तंत्र शिक्षण विभाग
03.सार्वजनिक आरोग्य विभाग
04.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
05.जलसंपदा विभाग
06.गृह विभाग

अस्थायी पदांना सेवेत पुढे चालु ठेवणेबाबतचे शासन निर्णय दर सहा महिन्याने निर्गमित करण्यात येते .यामुळे अस्थायी कर्मचाऱ्यांचे वेतन आहरण करण्यास अडचणी निर्माण होत नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी