ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, शासनामार्फत राबविण्यात आली 20 हजार रिक्त पदांसाठी नवीन मेगा भरती !

Spread the love

नोकरी शोधत असलेल्या तरुण वर्गासाठी सुवर्णसंधी. शासनामार्फत नवीन भरती राबविण्यात आली आहे. या भरतीमध्ये जे कोणी पात्र विद्यार्थी विद्यार्थिनी असतील ते या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील आणि आपली गुणवत्ता प्रदर्शित करून या भरतीच्या माध्यमातून नोकरी मिळवू शकतील. भारत सरकारच्या विभाग, मंत्रालय, एजन्सी, ह्यासोबतच संस्थांमध्ये गट ‘अ’, ‘ब’ ‘क’ अंतर्गत तब्बल 20,000 पदांसाठी नोकर भरती करण्यात येत आहे. भरती शासनाने 17 सप्टेंबर रोजी जाहीर केली असून लवकरच याची प्रक्रिया सुरू होईल. खालील माहिती घेऊन या नोकरीसाठी अप्लाय करावे.

या नोकरीसाठी कोणकोणते विद्यार्थी विद्यार्थिनी अर्ज करू शकतील. तर एक जानेवारी 2022 रोजी 18 ते 32 वर्षे वयोमर्यादा जाहिरात पूर्ण असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी या भरतीसाठी अर्ज करू शकतील, यासोबतच एसएससी- सीजीएल (SSC CGL recruitment) भरतीसाठी मान्यता प्राप्त विद्यालयातून पदवी घेतलेले विद्यार्थी विद्यार्थिनी या भरतीसाठी अर्ज करू शकतील.

भरती बद्दल आणखी सविस्तर माहिती खालील प्रमाणे पहा

१) या भरतीचे नाव आहे : एसएससी सीजीएल भरती – 2022

२) त्यासाठी ऐकून 20,000 रिक्त जागा असतील

३) 17 सप्टेंबर 2022 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे

४) 8 ऑक्टोंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल

५) या भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 32 वर्ष राहील

६) अर्ज करणारा उमेदवार म्हणजेच पात्र उमेदवार हा पदवीधर असावा

७) या भरतीमध्ये नोकरी मिळाल्यास कमीत कमी पगार हा 7000 रुपये आणि जास्तीत जास्त पगार हा दीड लाख रुपये असेल

८) या भरतीसाठी निवडक प्रक्रिया द्वारे टीआर एक आणि टीआर दोन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल

९) या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन अर्ज करताना दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून अर्ज सबमिट करा

१०) अर्ज करण्यासाठी लिंक : https://ssc.nic.in/

Leave a Comment