ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये विविध पदांच्या 871 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये विविध पदांच्या 871 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अज मागविण्यात येत आहेत .( ONGC -Oil and Natural Gas Corporation limited which is central public sector enterprise ,Recruitment for various post , number of vacancy – 871 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.AEE641
02.केमिस्ट39
03.जियोलॉजिस्ट55
04.जियोफिजिसिस्ट78
05.प्रोग्रामिंग अधिकारी13
06.मटेरियल मॅनेजमेंट अधिकारी32
07.ट्रांसपोर्ट अधिकारी13
 एकुण पदांची संख्या871

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.01 साठी – पदव्युत्तर पदवी

पद क्र.02 साठी – M.SC ( केमिस्ट्री )

पद क्र.03 साठी – पदव्युत्तर पदवी ( जियोलॉजिस्ट )

पद क्र.04 साठी – जियोफिजिक्स / फिजिक्स / इलेक्टॉनिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी

पद क्र.05 साठी – इंजिनिअरिंग पदवी / कॉम्प्युटर विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी

पद क्र.06 साठी – इंजिनिअरींग पदवी

पद क्र.07 साठी – इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.31.07.2022 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवरांकरीता 05 वर्षे सुट तर इतर मागासप्रवर्गाकरीता – 03 वर्षे सुट )

आवेदन शुल्क – 300/- रुपये ( मागास प्रवर्गाकरीता – फीस नाही )

अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचा शेवटचा दिनांक -12.10.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment