MPSC : महाराष्ट्र लोकसेवाा आयोग मार्फत राजपत्रित तांत्रिक सेवा मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राजपत्रित तांत्रिक सेवा मध्ये विविध पदांच्या 378 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Public Service Commission ,Technical Services Recruitment for various post , number of total post – 378 ) सविस्तर पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वनक्षेत्रपाल13
02.उप संचालक , कृषी व इतर49
03.तालुका कृषी अधिकारी100
04.कृषी अधिकारी65
05.सहाय्यक अभियंता , स्थापत्य वर्ग – ब102
06.सहाय्यक अभियंता , विद्युत व यांत्रिकी49
 एकुण पदांची संख्या378

पात्रता –

पद क्र.01 साठी – सायन्स शाखेतील पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी / समतुल्य अर्हता .

पद क्र.02 साठी – कृषी / कृषी अभियांत्रिकी / उद्यानविद्या पदवी / समतुल्य अर्हता .

पद क्र.03 साठी – कृषी / कृषी अभियांत्रिकी / उद्यानविद्या पदवी / समतुल्य अर्हता .

पद क्र.04 साठी – कृषी / कृषी अभियांत्रिकी / उद्यानविद्या पदवी / समतुल्य अर्हता .

पद क्र.05 साठी – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / समतुल्य अर्हता .

पद क्र.06 साठी – विद्युत / यांत्रिकी पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता .

आवेदन शुल्क – 394/- रुपये ( मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता – 294/- रुपये )

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 23.10.2022

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment