HDFC Personal Loan 2022 : एचडीएफसी बँकेकडून मिळवा , फक्त दहा मिनिटात 40 लाख रुपये पर्यंत कर्ज !

Spread the love

आजच्या काळात प्रत्येक कर्ज देणे हे सर्वात सोपी गोष्ट झाली आहे अनेक NBFC वैयक्तिक कर्ज देतात. वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात किंवा श्रेणीमध्ये येत असते हे घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही तारण भरावे लागत नाही. बँक आपल्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्ज देखील देत असते. तुम्हाला एचडीएफसी झटपट वैयक्तिक कर्ज देण्यासाठी फक्त दहा सेकंद वेळ पुरेसा आहेत या वेळेत तुम्हाला कर्ज दिले जाते .

तुम्हाला चाळीस लाखांच्या एचडीएफसी वैयक्तिक कर्जासाठी जास्त कागदपत्रे किंवा डॉक्युमेंटची ही गरज नाही. एचडीएफसी बँक तुम्हाला किमान कागदपत्रात वैयक्तिक किंवा पर्सनल लोन देत असते. तुम्ही कोणत्याही कामासाठी एचडीएफसी वरती कर्जाची रक्कम वापरू शकता यासाठी बँकेकडून कोणत्याही अटी नाहीत .

एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे विमा फायदे देखील दिले जातात ज्याच्याद्वारे ग्राहकांना अनेक फायदे मिळत असतात. तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामासाठी तत्काळ कर्जाचे आवश्यकता असल्यास तुम्ही वैयक्तिक एचडीएफसी कर्ज घेऊ शकता आणि एचडीएफसी वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन ऑफलाइन कोणत्याही प्रकारचा अर्ज निवडू शकता…..

का घ्यावी एचडीएफसी वैयक्तिक कर्ज ?

आजच्या काळात लोकांना सतत कोणी त्यांना कोणत्या गोष्टीची गरज भासत असते मग ती कोणत्याही प्रकारची असू शकते जर पैशाची आपत्कालीन गरज तुम्हाला असेल तर तुम्हाला पैसे उदार मागावी लागतात परंतु हे नेहमीच शक्य होत नाही म्हणून तुम्ही एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्ज याकडे वळू शकता. एफ सी बँक तुम्हाला झटपट दहा सेकंदामध्ये लोन उपलब्ध करून देते . नवीन ग्राहकांसाठी एचडीएफसी वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी चार तास इतका कालावधी लागतो किंवा एवढ्या कालावधीमध्ये उपलब्ध करून दिले जाते.

एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्ज ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या एचडीएफसी बँकेच्या शाखेत भेट द्यावी लागेल आणि तिथे तुम्हाला वैयक्तिक कर्ज भरण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना विनंती करावी लागेल तो तुम्हाला त्याच्या संबंधित सर्व माहिती देईल आणि त्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करेल आणि एचडीएफसी वैयक्तिक कर्ज देण्यात येईल…….

एचडीएफसी वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी चांगला CBIL स्कोर असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तुमचा क्रेडिट स्कोर हा जवळपास 750 किंवा त्याहून अधिक असावा अशी एचडीएफसी बँकेची अट आहे. तरच ते तुम्हाला कर्ज देतील त्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या कर्जाची किती वेळात परतफेड करतात जेणेकरून तुमचे क्रेडिट स्कोर नेहमीच योग्य असेल. तुम्ही मग या कर्ज घेण्यासाठी पात्र होता व तुम्हाला कोणती अडचण येत नाही.

एचडीएफसी बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी पात्रता निकष

कोण कोण घेऊ शकते या कर्जाचा लाभ……

१)अर्जदाराचे नागरिकत्व हे भारतीय असणे आवश्यक आहे.
२)अर्जदाराचे वय हे 21 ते 60 वर्षाच्या दरम्यानचे असावे.
३)अर्जदार हा नोकरवर्गीय म्हणजेच खाजगी कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी किंवा केंद्र किंवा राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थेत संस्थेतील पगारदार कर्मचारी असावा.
४) पगार नसलेल्या कर्मचाऱ्याबाबतीत आणि व्यवसाय काम करणारी व्यक्ती ज्याच्यावर्षी उत्पन्न एक लाखापेक्षा कमी नसावी अशी ही बँकेची अट आहे.
५) पगारदारांच्या बाबतीत दोन वर्षाचा आणि व्यवसायाच्या बाबतीत कमीत कमी चार वर्षाचा अनुभव तरी असावा.
६) पगार दर लोकांचे कमीत कमी मासिक उत्पन्न हे 25000 असावे व त्याखाली नसावे.
७) अर्जदाराचा कर्ज इतिहास चांगला असावा तो खराब नसावा आणि CBIL स्कोर ही चांगला असावा त्याने की त्याला त्वरित कर्ज उपलब्ध होईल…….

एचडीएफसी वैयक्तिक लोन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे……

• आयडी प्रूफ :– आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
• पत्ता पुरावा :– मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, युटिलिटी बिल
• पगार बँक खाते विवरण (गेले 3 महिने)
• पगाराचा पुरावा (पे स्लिप)
• फॉर्म 16
• पासपोर्ट आकाराचा फोटो
• पॅन कार्ड
• HDFC वैयक्तिक कर्ज व्याज दर आणि इतर शुल्क

एचडीएफसी बँकेच्या पर्सनल लोनवर किती व्याजदर आहे आणि प्रोसेसिंग फी किती आहे, हे आम्ही खाली दिलेल्या चार्टद्वारे जाणून घेणार आहोत, सरकारने ठरवून दिलेली कराची कोणतीही गणना नाही, तुम्हाला ती स्वतंत्रपणे भरावी लागेल.HDFC loan

एचडीएफसी बँकेच्या पर्सनल लोन वर किती व्याजदर आहे आणि त्याचे प्रोसेसिंग हे किती आहे हे आम्ही खाली दिलेल्या चार्ट द्वारे जाणून घेणार आहोत कारण सरकारने ठरवून दिलेल्या कराची कोणतीही गणना नाही की तुम्हाला ती स्वातंत्रपणे भरावीच लागेल…….

चार्ज प्रकार देय रक्कम
व्याज दर 10.50% ते 21%
प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2.50% किंवा कमाल ₹25,000………

Leave a Comment