Food processing : शेतकऱ्यांनो करताय का अन्नप्रक्रिया उद्योग , सरकार देतंय योजनेअंतर्गत अनुदान !

Spread the love

आता पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ( PM micro food processing scheme ) याच्या माध्यमातून जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योगाला म्हणजेच ( food processing industry ) यामध्ये मोठी संधी आहे व शेतकऱ्यांनी विशेषता तरुण युवकांनी याचा विचार करावा असे आवाहनही कृषी उपसंचालक राजकुमार मोरे साहेब यांनी केले .

तसेच कृषी विज्ञान केंद्र मोहोळ आणि जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी सोलापूर यांच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना अंतर्गत नुकतेच जिल्हास्तरीय क्षमता बांधणी व प्रचार प्रशिक्षण घटकांतर्गत अन्नप्रक्रिया उद्योगावर प्रशिक्षणाचे आता आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. मोरे यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय रब्बी ज्वारी संशोधन केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर बसवराज रायगोंड या कार्यक्रमात उपस्थित होते .

तसेच कृषी विज्ञान केंद्र मोहोळ आणि जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी सोलापूर यांच्या वतीने प्रधानमंत्री योजना अंतर्गत तसेच जिल्हास्तरीय क्षमता व तसेच कृषी विज्ञान केंद्र मोहोळ आणि जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सोलापूर यांच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत तसेच जिल्हास्तरीय क्षमता व तसेच या निमित्ताने आलेले उद्योजक. आयोजित तांत्रिक सत्रात दिनेश क्षीरसागर यांनी अन्नप्रक्रिया उद्योगाचे ब्रॅण्डिंग ,पॅकेजिंग यावर मार्गदर्शन ही केले. तर महेश लोंढे यांनी ज्वारी व भरडधान्य प्रक्रिया पोषणमुल्या उद्योजकता विकास व विपणन संधी या विषयावरती माहिती दिली.

तसेच कृषी विस्तार विषयाचे विषयक डॉक्टर विशाल वैरागर यांनी उद्योजकता विकास कौशल्य याबाबत तसेच योजना अंतर्गत प्रकल्प अहवाल तयार करणे व मूल्यांकन वित्त व्यवस्थापन याबाबत स्टार कृषी विकास योजना बँक ऑफ इंडिया या संबंधित माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे पंढरपूरचे प्रभारी अधिकारी शामराव टेळे व समाधान खूपसे यांनी बेदाणा, फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर सखल मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिक म्हणून प्रत्यक्ष उद्योग भेट ही घडवण्यात आल्या .

Leave a Comment