इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दलामध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Indo – Tibetan Border Police Force ,Recruitment for Head Constable Post , Number of Post vacancy – 40 ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे .
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल
एकुण पदांची संख्या 40 असुन प्रवर्गनिहाय / आरक्षणनिहाय जागांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .
प्रवर्गनिहाय पदांचे विवरण –
प्रवर्ग | पुरुष | महिला | एकुण पदसंख्या |
ओपन | 14 | 03 | 17 |
EWS | 03 | 00 | 03 |
OBC | 09 | 02 | 11 |
SC | 05 | 01 | 06 |
ST | 03 | 00 | 3 |
पात्रता –
सदर पदांकरीता उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर व्हेटनरी कोर्स / डिप्लोमा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच सदर पदांकरीता आवश्यक वयोमर्यादा दि.17.11.2022 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता 5 वर्षे सुट देण्यात आली आहे , तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षे सुट देण्यात आली आहे .
आवेदन शुक्ल / अर्ज प्रक्रिया –
सदर पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने दि.17.11.2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असून , पात्रताधारक उमेदवाराने विहीत कालावधी मध्ये अर्ज सादर करायचा आहे . सदर पदांकरीता आवेदन शुल्क – 100 /- रुपये असून मागासवर्गीय / महिला उमेदवारांकरीता फी आकारली जाणार नाही .
या संदर्भातील अधिकृत्त ITBP ची भरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !