राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , निमशासकीय ,जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून दिवाळी सणाची मोठी भेट देण्यात आली आहे .यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी मोठ्या आनंदात साजरा होणार आहे . नेमका कोणता निर्णय घेण्यात आला आहे , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सण साजरी करण्यासाठी सण अग्रीम देण्यात येते .यावर्षी दिवाळी सण 24 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे .तरी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी 12,500/- सण अग्रीम अदा करण्यास , राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे .सदर सण अग्रीम रक्कम बिनव्याजी असल्याने , कर्मचाऱ्यांना सणाला मोठा आर्थिक लाभ मिळतो .शिवाय सदर सण अग्रीमाची रक्कम परतफेड करण्यासाठी पुढील 10 महिन्यात पगारामधून कपात करण्यात येते .
या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री संपर्क कार्यालयाकडून ट्विट करून जाहीर करण्यात आले .याबाबतचे ट्विट पुढीलप्रमाणे पाहू शकता .

- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !