Milk price | ऐन दिवाळीच्या मोक्यावर दुधाच्या दरामध्ये मोठी वाढ ! शेतकऱ्यांना होईल फायदा !

Spread the love

एन दिवाळीच्या मुहूर्तावर दुधाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य व शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती आणखी एकदा आनंद येणार आहे. अमुलने दुधाच्या दरात पुन्हा वाढ केली व शेतकऱ्यांना खुश केलं. कंपनीने दिल्लीत लीटर मागे दोन रुपये ची वाढ केलेली आहे. फुल क्रीम दूध आता 61 ऐवजी 63 रुपये प्रति लिटर झालेले आहे. नवीन तर आजपासून लागू सुद्धा झालेला आहे. यापूर्वी 17 ऑगस्ट पासून अमूल ने दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती.

शेतकऱ्यांना 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान मिळणार तीन टप्प्यात आधार प्रमाणीकणानंतर या तारखेपासून होणार वितरित कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात मांडले आहे की त्यांनी आपले फुल क्रीम दूध आणि म्हैशीच्या दुधात प्रति दोन लिटर ने वाढ केली गेली आहे. दुधाच्या दरात वाढ ही गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी करण्यात आलेली आहे. अमोल डेअरीने तिसऱ्यांदा अशाप्रकारे दुधाच्या दारात वाढ केलेली आहे. मात्र दुधाच्या दरा दरवाढी बाबतीत कंपनीकडून कोणतेही निवेदन जारी केलेले नाही .

या आधी दुधाचे भाव कधी व कसे वाढले ?
अमोल आणि मदर डेअरीने यापूर्वी ऑगस्टमध्ये दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर दरवाढीची भरपाई देण्याच्या नावाखाली दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आणि मार्च महिन्यात दुधाचे दर वाढले होते. सध्याच्या काळात पुन्हा भाव वाढले आहेत .

Leave a Comment