Edible oil price: नमस्कार मित्रानो, आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की खाद्य तेलाचे दर वाढले आहेत का कमी झालेले आहेत. म्हणजेच आजचे खाद्य तेलाचे दर आपण या लेखामध्ये बघणार आहे. ही बातमी सर्वच नागरिकांसाठी खूपच आनंददायक आहे की, मित्रांनो खाद्यतेलाचे भावात पुन्हा एकदा घसरण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे……
खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र शासनाने अनेक उपाय योजना ही केल्या होत्या. तसेच काही अजुन चालू सुध्दा आहेत. याच दरम्यान आता सर्वसामान्य जनतेला खाद्यतेलाच्या दरात स्वस्तईचा मिळणार आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातमध्ये तेलबियांच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसनार आहे…. Edible oil price
सोयाबीन तेल, मोहरीचे तेल आणि शेंगदाणे तेल या तेलाच्या किमतीत मोठी प्रमाणात घसरण होताना आपल्याला दिसत सुध्धा आहे. तसेच मोहरीची आवक ही निम्यावर येऊन पोहोचलेली आहे. तरीदेखील मोहरीच्या तेलाचा दरामध्ये सुध्दा घसरण होताना दिसत आहे.हाती आलेल्या माहितीनुसार, तेलाचा नवीन स्टॉक लवकरच बाजारात उपलब्ध होणार असून त्याचबरोबर मागील आठवड्यात प्रमुख खाद्यतेल उत्पादक आदमी विल्मर आणि मदर डेअरी या कंपनीने विविध प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत प्रति लिटर 10 मध्ये, शेतकऱ्यांची 15 रुपयांनी कपात केली होती.
Edible oil price today: 1 लिटर खाद्य तेलाचे आजच्या मार्केटचे नवीन दर…
Edible oil price today: खाद्य तेलाचे आजचे भाव खालीलप्रमाणे दिले आहे….
मोहरी चे भाव प्रति क्विंटल हे 7410 ते 7460 रुपयांच्या आसपास आहेत, तर सोयाबीनचे भाव आहे 750 रुपयांनी कमी झालेले आहेत. शेंगदाणे तेलामध्ये सुद्धा मोठी घसरन तब्बल 70 रुपयांनी कमी झाले आहे….
सनफ्लॉवर एक लिटर तेलाची किंमत ही 200 रुपये प्रति लिटर वरून ती पाच रुपये कमी म्हणजेच 195 रुपये इतकी कमी केली आहे. तसेच कंपनीने एक सूचना जारी केली आहे की, मोहरीच्या तेलाची एक लिटर किंमतही 205 रुपयावरून 105 रुपये करण्यात आली आहे म्हणजे जवळजवळ 100 रुपयाची घसरण झालेली आहे. त्याच बरोबर जेमिनी एडीबल आणि फॅट्सने सूर्यफूल तेलाचा एक लिटर पॅकेटवर 20 ते 25 रुपये इतकी घसरण केली आहे .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !