कापूस बाजारभाव दर :- (cotton rates )
देशातील कापूस बाजारावर महागाईमुळे दबाव असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. अनेक देशांमध्ये महागाई वाढल्यानं कापडाची मागणी सध्या कमी झालेली आहे. परिणामी भारताची कापड निर्यातीवर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे उद्योगाकडून कापसाची खरेदी हळुवार गतीनं सुरु आहे. कापडाची मागणी वाढल्यानंतर कापसालाही उठाव दर मिळेल. सध्या कापसाला सरासरी 7 हजार ते ९ हजार ५०० रुपये असा दर मिळत आहे. नोव्हेंबरच्या शेवटी कापसाला मागणी वाढण्याची शक्यता असून ते सरासरी दर ९ हजार रुपये चा आसपास राहू शकतो, असा अंदाज कृषि जाणकारांनी व्यक्त केलेला आहे.
काय आहेत सोयाबीनचे दर (soyabin Rates )
आत्ता नव्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ७०० रुपये असा दर मिळतोय. तर जून सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० कृपयापर्यंत विकला जातोय, सोयाबीनमधील ओलावा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना कमीतकमी सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करावी, असे आवाहन कृषी जाणकारांनी केलं आहे.
देशातील बाजारांमध्ये मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनची आवक मोठया प्रमाणात सुरु झाली. दिवाळी आणि रब्बी पेरणीची नह असल्यानं शेतकरी सोयाबीन काढलेला (Soybean Harvesting) soyabean सोयाबीन लगेच बाजारात नेत आहेत. त्यामुळे सध्या होत असलेल्या आवकेत पावसानं ओलं झालेल्या सोयाबीनचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे बाजारात दरही (Soybean Rate) कमी प्राप्त होतोय.
सध्या आंतराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरात घसरण सुरू आहे, त्यात पुढील काळात वाढ होण्याची शक्यता दाट शक्यता आहे. नंतर सोयाबीन दरामध्ये सुद्धा सुधार होऊ शकतात शकतात.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !